साहित्य –
तांदुळाचे पीठ ,ताक , पाणी ,तीळ , कढीलिंब ,मिरची, कोथिंबीर ,मीठ
कृती –
तांदुळाच्या पिठात पाणी,ताक ,मीठ ,तीळ घालून अगदी पातळ भिजवणे ( पाण्याइतके पातळ ) .
तेल तापल्यावर त्यावर मोहरी, हिंग,कढीलिंब ,मिरची घालणे .
त्यावर कालवलेले तांदुळाचे पीठ ओतणे.
झाकण घालून शिजू देणे .
अधूनमधून ढवळणे , कोथिंबीर चिरून घालणे .