तिखट मिठाच्या पुऱ्या – Tikhat mithachi puri

साहित्य

गव्हाचे पीठ , डाळीचे पीठ , तिखट,मीठ, ओवा ,तीळ, धनेजीरे पूड, तेल, पाणी.

कृति 

वरील सर्व एकत्र करून पाणी  व तेल घालुन  घट्ट भिजवावे.

छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटाव्या (लाटताना चिकटू नये म्हणून पीठ न वापरता तेल लावावे.)

तेलात तळून काढाव्या .

Leave a comment