मेथीचे परोठे – Methi Parothe

साहित्य

गव्हाचे पीठ , तिखट ,मीठ,धनेपूड ,जिरेपूड , निवडून चिरलेली मेथी  (हवीतर कढईत परतून घ्यावी ) , तेल

कृति 

पुढील वस्तू असतील तर घालाव्यात  –

३, ४ मोठे चमचे हरभरा डाळीचे पीठ , २ उकडलेले बटाटे सोलून व कुस्करून ,तीळ,ओवा,

लसूण २,३ पाकळ्या सोलून , मिरचीबरोबर कुटून .

हव्या त्या सर्व वस्तू एकत्र करून कणिक भिजवून ठेवावी .

परोठे भाजताना  तव्यावर  थोडे ,थोडे तेल घालावे.

Leave a comment