खिचडी – Rice khichdi

साहित्य

तांदूळ , मूग डाळ , गोड मसाला , तिखट ,मीठ , पाणी , फोडणीचे साहित्य .

कृति 

२ वाट्या तांदूळ , १ वाटी मुग डाळ ,( साधी किंवा सालासकट )  घ्यावे .

फोडणी करून त्यावर डाळ तांदूळ घालून परतावे.

डाळ तांदुळाच्या दुप्पट पाणी गरम करून घालावे.

त्यात गोडा मसाला ,मीठ.,तिखट, अर्धा चमचा साखर घालून शिजू द्यावे.

शेवटी बारीक चिरून कोथिंबीर घालावी.

Leave a comment