पिठले – Pithle

साहित्य  –

हरभरा डाळीचे पीठ, तिखट, मीठ , पाणी, कढीलिंब, मिरच्या. लसूण,कोथिंबीर .

कृति 

हरभरा डाळीचे पीठ, तिखट, मीठ , पाणी  एकत्र कालवून घ्यावे .

फोडणी करून त्यात कढीलिंब, मिरच्या. लसूण घालावी .

त्यावर कालवलेले पीठ ओतून ढवळावे .

झाकण घालून शिजू द्यावे. २,३ वाफा काढाव्या.

कोथिंबीर बारीक चिरून घालावी.

 

Leave a comment