दाण्याची कोरडी (लाल) चटणी – Dry Peanut Chutney

साहित्य  –

लसूण , लाल मिरच्या , दाणे , जिरे, मीठ , चिंचेचा लहानसा तुकडा

कृति        –

८,१० लसणीच्या पाकळ्या  ४, ५  लाल मिरच्या तेलावर परतावे (त्याआधी आमसूल किंवा चिंचेचा लहानसा तुकडा   तळून घ्यावा . )

त्यावर दाणे तळसावे

मग जिरे,मीठ, चिंच घालून मिक्सर मधून काढावे.

Leave a comment